गांधीजींचे सुरूवातीचे सत्याग्रह

चंपारण्य सत्यागृह –१९१७ : पहिला कायदेभंग

  • शेतकर्यांना आपल्या जमिनीच्या ३/२० भागावक नीळ पिकवणे बंधनकारक करण्यात आले होते
  • याला ‘तीनकाठिया पद्धत‘ म्हणतात
  • राजकुमार शुक्ला या शेतकर्याने गांधीजीला चंपारण्यला येण्याची विनंती केली
  • सहभाग : गांधीजी,राजेंद्र प्रसाद,बृज किशोर, माझार उलहक, महादेव देसाई , नरहरी पारेख, जे.बी.कृपलानी

©www.mpscmantra.com

अहमदाबाद गिरणी कामगार चळवळ १९१८ : पहिला उपोषण सत्यागृह

  • गिरणी मालक व मजुरांमध्ये ‘प्लेग बोनस’ वरून वाद
  • ३५% बोनसची मागणी (गिरणी मालक मात्र २०% द्यायला तयार होते)
  • अनुसाया बेन या महिलेने गांधीजींना या संघर्षात योगदान दिले

©www.mpscmantra.com

खेडा सत्यागृह १९१८ : पहिला असहकार

  • सक्तीच्या सारा वसुली विरोधी चळवळ
  • वाल्लाभाई पटेल यांचाही  या चळवळीत सहभाग होता

रौलेट कायद्याविरुद्ध सत्यागृह १९१९ : पहिले जन आंदोलन

  • जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध
  • रवींद्रनाथ टागोर नि आपल्या नइटहूड किताबाचा त्याग केला
  • शंकर राम नागरने व्हाइसरॉय कार्यकरणीचा राजीनामा दिला
  • रौलेट कायद्याच्या विरोधात गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *