दादोबा पांडुरंग तर्खडकर

  • जन्म: ९ मे १८१४ @ मुंबई
  • मराठी भाषेचे गाढे विद्वान
  • मराठी भाषेचे व्याकरणकार
  • मराठी व्याकरणाचे पाणिनी
  • जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम
  • एलफिस्टन संस्थेत सुरतला शिक्षक
  • १८४६ मध्ये ट्रेनिंग कॉलेज च्या संचालक पदी
  • १८५२-डेप्युटी कलेक्टर – भिल्लांच्या बंडाचा बिमोड
  • बडोदा संस्थानात दुभाषी
  • सरकारने त्यांना रावबहाद्दूर पदवी दिली
  • १८४४- दुर्गाराम मंछाराम,दिनमणी दलपतराय यांच्या सहकार्याने मानवधर्म सभा @ सुरत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *