पंजाबराव देशमुख

 

  • जन्म : २७ नोव्हेंबर १८९९ @ पापळ, अमरावती
  • शिक्षणमहर्षी, भारतीय कृषी क्रांतीचा उद्गाता , विदर्भाचे भाऊसाहेब
  • वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास या विषयावर ऑक्सफर्ड विध्यापिथाने डी.फील हि पदवी दिली.
  • श्रद्धानंद छ्त्रालय – १९२७ @ अमरावती
  • शेतकरी संघ -१९२७
  • या पक्षाच्या प्रसारासाठी ‘ महाराष्ट्र केसरी ‘ हे वृत्तपत्र सुरु.
  • श्री शिवाजी शिक्षण संस्था – १ जुलै १९३२
  • शिवाजी हायस्कूल @ अमरावती
  • पार्वतीबाई धर्माधिकारी कन्या शाळा @ वरुड
  • कस्तुरबा कन्या शाळा – १९५२ @ अमरावती
  • १९५३ – श्रद्धानंद वसतिगृहाची कन्या शाखा
  • शिवाजी लोकविध्यापिठाची स्थापना
  • १९५२ मध्ये कृषिमंत्री असताना भाताच्या उत्पादन वाढीचा जपानी पद्धतीने प्रयोग
  • भारत कृषक समाज – ७ फेब्रुवारी १९५५
  • ” असा हा घटनेचा एक चिकित्सक शिल्पकार अमरावती परिसराच्या मातीत जन्माला” – राजेंद्र प्रसाद.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *