बाळशास्त्री जांभेकर

  • जन्म : ६ जानेवारी १८१२ @ पोंबर्ले
  • अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक
  • शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक
  • मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक
  • ग्रंथ : शुन्यलब्धी, हिंदुस्तानचा इतिहास, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास,सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास
  • १८३२ – दर्पण – मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र
  • १८४० – दिग्दर्शन- मराठी भाषेतील पहिले मासिक
  • एलफिस्टन महाविध्यालयात पहिले सहाय्यक प्राध्यापक
  • कुलाबा वेध शाळेचे संचालक
  • लंडनच्या गिओग्रोफ़िकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे पदाधिकारी
  • शंकरसेठ यांना त्यांनी ख्रिस्चन माशिनार्यांच्या तावडीतून वाचवले
  • जांभेकर यांनी राजा राममोहन राय यांच्याकडून कार्याची प्रेरणा घेतली
  • सन्मान: अद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *