ब्राम्हणेतर वृत्तपत्रे

  • विजयी मराठा – श्रीपतराव शिंदे (पुणे)
  • जागृती – भगवंतराव पाळेकर(बडोदा)
  • दीनमित्र – मुकुंदराव पाटील (तरवडी)
  • तरुण मराठा – दिनकरराव जवळकर (पुणे)
  • कैवारी – दिनकरराव जवळकर (पुणे)
  • तेज – दिनकरराव जवळकर (पुणे)
  • राष्ट्रविर – शामराव देसाई (बेळगाव)
  • डेक्कन रयत – वालचंद कोठारी (पुणे)
  • जागरूक – वालचंद कोठारी (पुणे)
  • हंटर – खंडेराव बागल (कोल्हापूर)
  • ब्राम्हणेतर – व्यंकटराव गोडे (वर्धा)
  • प्रबोधन – केशवराव ठाकरे (पुणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *