1857 च्या पूर्वीचे उठाव

# चोरोंचा उठाव  (१८००-१८०२)

-बिहार  – नेतृत्व: भूषण शिंह

# फकिरांचा उठाव  -बंगाल-  नेतृत्व: माज्नुम सहा

-फकीर: बंगालमधील धार्मिक मुसलमानांचा समूह

# संन्यासाचा उठाव – बंगाल (१७७०-१८२०)

-प्रमुख कारण : यात्रेकरूना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध

-या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी ने आपल्या आनंद माठ या कादंबरीत केला आहे

# कुका उठाव – पंजाब

-या उठावाची सुरवात जवाहरमल भगत आणि बालक शिंग यांनी केला

-हजारो या नावाचे ठिकाण त्यांचे मुख्यालय होते

-आंदोलनाचा उद्देश : शिख धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे

-१८७२ मध्ये राम शिंह यांना रंगून ला निर्वासित करण्यात आले

# सावंतवाडीचा उठाव – महाराष्ट्र (१८४४) नेतृत्व:  फोंडा सावंत

# पाड्यागरोंचा उठाव

– दक्षिण भारत (१८०१-१८०५)

– नेतृत्व कट्टाबोम नायकम

# वेलोर:  शिपायांचा उठाव  (१८०६)

-टिपू सुलतानच्या वंशजांनी शिपायांना साथ दिली

-शिपायांचा पहिला उठाव

# नायक उठाव

-मेदिनापूर जिल्हा बंगाल

-नेतृत्व अचल शिंह

#त्रावणकोर उठाव

-नेतृत्व वेलू थम्पि

-फ्रांस व अमेरिकेकडे मदतीची मागणी

# बरेलीचा उठाव  (1816)

-नेतृत्व मुफ्ती मोहमद एवाज

# अलिगढ उठाव  (1817)

-दयाराम आणि भगवंत शिंह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *