भारतातील प्रमुख क्षेपणास्त्रांची यादी

 

क्षेपणास्त्राचे नाव निर्माता प्रकार पल्ला वेग
हवेतून हवेत मारा करणारे
अस्त्र भारत हवेतून हवेत मारा करणारे 60 – 80 km मॅक  4 +
के-100 रशिया आणि भारत मध्यम पल्ला हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र 300–400 km मॅक 3.3
MICA आयएएफ हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
जमिनीवरून हवेत मारा करणारे
आकाश भारत मध्यम पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र 30-35km मॅक 2.5 to 3.5
बराक 8 इस्राइल-भारत दीर्घ पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र 100 km मॅक 2
त्रिशूल भारत लघु पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र 9km
संरक्षण क्षेपणास्त्र
पृथ्वी  एयर डीफेन्स (PAD) भारत एक्झो अॅटमॉस्फिरिक अँटी-बेल्लिस्टिक प्रक्षेपास्त्र ऊंची – 80km मॅक 5+
प्रगत एअर डिफेन्स (AAD) भारत एंडो अॅटमॉस्फिरिक अँटी-बेल्लिस्टिक प्रक्षेपास्त्र ऊंची – 30km मॅक 4.5
पृथ्वी डिफेन्स वेहिकल (PDV) भारत एक्झो अॅटमॉस्फिरिक अँटी-बेल्लिस्टिक प्रक्षेपास्त्र ऊंची – 120km
क्रुज क्षेपणास्त्र
निर्भय भारत सबसोनिक क्रूज क्षेपणास्त्र 1,000 -1500 km मॅक 0.8
ब्रम्होस रशिया भारत सूपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र 290 km मॅक 2.8 to 3 मॅक
ब्रम्होस II  भारत हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र 300km मॅक 7
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
अग्नि-I भारत मध्यम पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 700-1250 km मॅक 7.5
अग्नि –II भारत इंटरमिजिएट पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 2,000–3,000 km मॅक 12
अग्नि –III भारत इंटरमिजिएट पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 3,500 km – 5,000 km 5–6 km/s
अग्नि –IV भारत इंटरमिजिएट पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 3,000 – 4,000 km मॅक 7
अग्नि –V भारत आंतरखंडीय 5000 – 8000Km मॅक 24
पृथ्वी I भारत लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 150 km
पृथ्वी II भारत लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 350 km
धनुष भारत लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 350 – 600 km
प्रहार भारत लघु पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 150 km मॅक 2.03
शौर्य भारत मध्यम पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 750 to 1,900 km मॅक 7.5
पाणबुडीवरून डागण्यात येणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे
सगरिका (के-15)  भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 700 – 1900Km मॅक 7+
के-4  भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 3,500–5,000 km मॅक 7+
के-5  भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 6,000 km
अश्विन भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 150-200km मॅक 4.5
रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
नाग भारत रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र 4km 230 m/s
हेलिना (हेलिकॉप्टर लाँच नाग) भारत रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र 7-8km
अमोघा-1 भारत रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र  2.8 km

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *