रुपायाचे अवमूल्यन (Devaluation Of Rupee)

अर्थ: रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय

परिणाम: 

  • आयातीचे आकारमान कमी होते
  • निर्यातीचे आकारमान वाढते

आत्तापर्यंत रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडून आले आहे.

पाहिले अवमूल्यन, 1949

  • 26 सप्टेंबर 1949 5% (अमेरिकन डॉलरच्या संदर्भात)
  • तत्कालीन अर्थमंत्री: जॉन मथाई

दुसरे अवमूल्यन, 1966

  • 6 जून 1966 5% (अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन)
  • उद्दिष्ट्ये: 1.हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे, 2.निर्यात वाढवणे, 3.व्यापारतोल कमी करणे
  • तत्कालीन अर्थमंत्री: सचिन चौधरी

तिसरे अवमूल्यन, 1991

  • तीन टप्प्यांमध्ये
  • 1 जुलै 1991 9%
  • 3 जुलै 1991 10 ते78%
  • 15 जुलै 1991 2%
  • सरासरी 5%
  • तत्कालीन अर्थमंत्री: मनमोहन शिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *