वूडचा खलिता

१८५३ मध्ये ‘हाउस ऑफ कॉमन्स’ ची एक समिती भारतातील शैक्षणिक विकासाचा आढावा घेण्यासाठी नेमली गेली. या समितीच्या वृत्तांतावर आधारित असा अहवाल वा खलिता संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) दिनांक १९ जुलै १८५४ रोजी पाठविला. ब्रिटिश अधिकारी चार्ल्‌स वुड याच्या […]

भारतीय शैक्षणिक आयोग

भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) आयोग का नेमला? प्राथमिक शिक्षणाची प्रगती १८५४ ते १८८२ या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला. वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत […]

ब्राम्हणेतर वृत्तपत्रे

विजयी मराठा – श्रीपतराव शिंदे (पुणे) जागृती – भगवंतराव पाळेकर(बडोदा) दीनमित्र – मुकुंदराव पाटील (तरवडी) तरुण मराठा – दिनकरराव जवळकर (पुणे) कैवारी – दिनकरराव जवळकर (पुणे) तेज – दिनकरराव जवळकर (पुणे) राष्ट्रविर – शामराव देसाई (बेळगाव) डेक्कन रयत – वालचंद कोठारी (पुणे) जागरूक – वालचंद कोठारी (पुणे) हंटर – खंडेराव बागल (कोल्हापूर) ब्राम्हणेतर – व्यंकटराव गोडे (वर्धा) प्रबोधन – केशवराव ठाकरे (पुणे)

राष्ट्रीय कॉंग्रेसची अधिवेशने

1) 1885- मुंबई – व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते. 2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष 3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष 4)1888 -अलाहाबाद – जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष 5)1889-  […]