Category: Uncategorized
-
मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळून कायदेशीर हक्क (300A) बनवला. आणीबाणीसाठी ‘अंतर्गत अशांतता’ ऐवजी ‘सशस्त्र बंडखोरी’ शब्द प्रयोग. कलम 20 आणि 21 आणीबाणीतही स्थगित करता येणार नाहीत. ७३ वी व ७४ वी (१९९२) स्थानिक स्वराज्य संस्था + ७३ वी (पंचायती राज) ग्रामीण स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा. भाग IX आणि 11 वे परिशिष्ट जोडले. ७४ वी (नगरपालिका)…